Supreme Court : शरीरसंबंधांसाठी संमती वय 18 पेक्षा कमी नको; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारचे ठाम मत, कोर्ट म्हणाले…
Supreme Court : भारतात शारीरिक (लैंगिक) संबंधांसाठी संमतीचं कायदेशीर वय १८ वर्षं (18 years) आहे आणि यामध्ये कोणतीही शिथिलता नको, अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने (Central Government) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मांडली आहे. अलिकडे काही याचिकांमध्ये हे वय कमी करण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, केंद्राने कोर्टात लेखी उत्तर सादर करत हे स्पष्ट केलं आहे की, १८ … Read more