जेव्हा नेहा कक्करचे गाणे ऐकून अनु मलिकने स्वत:लाच मारली होती कानाखाली, वाचा किस्सा
नेहा कक्कर आज संगीत विश्वातील एक मोठी स्टार आहे. तिचे म्युझिक व्हिडिओ बघता बघता लगेच व्हायरल होतात. नेहाची पार्टी सॉन्ग कोणालाही नाचायला भाग पाडतात. इंडियन आयडॉल २ मधून नेहाच्या गाण्याच्या कारकिर्दीला खरी सुरु झाली. हा शो नेहाच्या करिअरमधील मोलाचा वाट ठरला आहे.(Neha Kakkar, Farah Khan, Anu Malik, Sonu Nigam, Indian Idol 2,) एकेकाळी जगरातेमधी गाणारी … Read more