Hero Splendor : हिरोच्या ‘या’ बाईकने लोकांना लावलय वेड; एका महीन्यात रेकाॅर्डब्रेक विक्री, आकडा ऐकून हैराण व्हाल

Hero Splendor

Hero Splendor : दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवशी लोक अनेक वस्तूंची खरेदी करत असतात. या दिवसांत बाजारात ग्राहकांची चांगलीच रेलचेल असते. विशेषतः या दिवसांत मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी केली जाते. यावर्षी दिवाळीच्या सीजनमध्ये अनेक लोक नवीन बाइक्स खरेदी करत आहेत. ग्राहकांकडून हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या मोटरसायकलची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बऱ्याच काळापासून, Hero Splendor Plus ही देशात सर्वाधिक … Read more