IMD weather alert

Maharashtra Weather: पुणेकर गारठले! तापमानात मोठी घसरण होताच हुडहुडी; हवामानाची पुढची स्थिती काय? IMD चा नवा इशारा

Maharashtra Weather: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. कधी पाऊससदृश ढगाळ वातावरण, तर कधी अचानक धावून आलेली थंडी… अशा बदलत्या ...