Igatpuri

Eknath Shinde: ‘सीएम’ला सोन्याची शिंगे येतात का? एकनाथ शिंदेंचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

Eknath Shinde : इगतपुरी (Igatpuri) येथील सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाषणादरम्यान एक वेगळाच मुद्दा उचलत वातावरण तापवलं. ते म्हणाले की, ...