ज्याने आईमुळे १०० मुलांची केली हत्या त्या सिरीअल किलरची कहाणी दिसणार मोठ्या पडद्यावर
पाकिस्तानचा सीरियल किलर चित्रपट जावेद इक्बाल: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ सीरियल किलर चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ दिला जात नाही, त्यामुळे आता दिग्दर्शक अबू अलीहा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करणार आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, या पाकिस्तानी सिरीयल किलरवर आधारित चित्रपटाचा प्रीमियर यावर्षी २५ जानेवारीला कराचीमध्ये झाला.(I, Pakistan, Serial Killer, Javed Iqbal: The Untold Story … Read more