Sonu Sood : “आप नंबर भेजिए। हम बैल भेजतें हैं।”; स्वताःला औताला जुंपणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याच्या मदतीला सोनू सूद धावला
Sonu Sood : सध्या सोशल मीडियावर लातूर (Latur) जिल्ह्यातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध शेतकरी आणि त्यांची पत्नी स्वतःच्या शेतात नांगरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, बैल नसल्यामुळे ६५ वर्षीय अंबादास पवार (Ambadas Pawar) हे स्वतःच औताला जुंपून नांगरणी करताना आढळतात. त्यांच्या हालचाली पाहून अनेकांचे मन हेलावले आहे. हे वृद्ध दाम्पत्य … Read more