VIDEO: साऊथच्या ‘या’ अभिनेत्याला पत्नीने हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं, दिला चपलेचा चोप

साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा भाऊ विजया कृष्ण नरेश सध्या खूप चर्चेत आला आहे. विजया कृष्ण नरेश(Vijya Krushna Naresh) हा एक अभिनेता आहे. त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. सध्या अभिनेता विजया कृष्ण नरेश त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. विजया कृष्ण नरेश चौथ्यांदा लग्न केल्याचे सांगितले जात आहे.(south actor naresh caught red-handed with his … Read more