Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज-उद्धव एकत्र येण्याचा निर्णय घेताच दोन्ही पक्षांच्या हुकमी एक्क्यांची बैठक, प्लॅनिंग सुरू
Raj Thackeray And Uddhav Thackeray : हिंदी भाषा सक्तीविरोधातील आंदोलना एकसंध बनवण्याच्या उद्देशाने राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटी (Girgaum Chowpatty) ते आझाद मैदान (Azad Maidan) असा एकच संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोशल मीडियावर … Read more