Kolhapur Crime: धक्कादायक! बायकोला पळवून नेलं; तुला जिवंत ठेवणार नाही म्हणत नवऱ्याने तरुणावर केले वार
Kolhapur Crime: कोल्हापूर (Kolhapur City) परिसरात पुण्यातील कोयता गँगची आठवण करून देणारी एक थरारक घटना घडली आहे. हातकणंगले (Hatkanangale Taluka) भागातील निसर्ग बार येथे कृष्णा खोत (Krishna Khot Victim) या तरुणावर तीन जणांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर परिसरात भीतीनं वातावरण तणावग्रस्त झालं असून, जखमी कृष्णावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या … Read more