Nashik Crime: कौमार्य तपासणी, मासिक पाळीत नणंदेने स्वत:… नाशिकमध्ये विवाहितेसोबत भयानक घडलं, 7 पानी चिठ्ठी लिहून टोकाचं पाऊल

Nashik Crime: नाशिक (Nashik) येथील पंचवटी परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या नेहा संतोष पवार (Neha Santosh Pawar) हिने मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूपूर्वी तिने लिहून ठेवलेल्या सात पानी पत्रामध्ये तिने अनुभवलेल्या अमानवी वागणुकीचे अनेक गंभीर आरोप नमूद केले आहेत. … Read more

Karnataka : इंजिनिअर नवऱ्याचे अनैतिक संबंध, आषाढ उलटला तरी सासरी नेले नाही; मंदिराजवळ बांगड्या-मोबाईल ठेवून विवाहितेने आयुष्य संपवलं

Karnataka : कर्नाटकातील शिवमोग्गा (Shivamogga) जिल्ह्यात घडलेल्या एक धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पालकांनी सरकारी अभियंता म्हणून नोकरी करणारा जावई मिळावा म्हणून मोठ्या उत्साहात लग्न लावलं, भरपूर हुंडाही दिला; पण लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच सासरच्यांची पैशाची लालसा वाढत गेली. या सततच्या छळाला कंटाळून लता (Lata) नावाच्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. भद्रा बलदंडा … Read more