पुरुषांच्या ‘या’ पाच वाईट सवयींमुळे कमी होतो sperm count ! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

व्यक्तीचे वय वाढत गेल्यास त्याची प्रजनन क्षमता कमी होत जाते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार,ज्या लोकांचे वय ३० ते ४० दरम्यान आहे. त्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. पण आजकाल या वयोगटातील(Age) लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यक्तीचे वय ४० वर्षांचे झाले तर त्या व्यक्तीची प्रजनन क्षमता कमी होऊ लागते.(Men’s … Read more