Ashadhi Ekadashi Wari : का वारीचा हट्ट केलास? एकटीच घरी जाऊ का? लेकीला काय उत्तर देऊ? नातू वाहून गेल्यावर आजीचा टाहो
Ashadhi Ekadashi Wari : वारीचा आनंद व दुःख एकत्र अनुभवणारी हृदयद्रावक घटना अकलूज (Akluj) येथे घडली. संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या झिरपी (Zhirpi, Ambad, Jalna) गावच्या गोविंद ऊर्फ आकाश फोके (Govind aka Akash Foke) या २० वर्षीय तरुणाचा नीरा नदीत (Nira River) बुडून दुर्दैवी अंत झाला. ही घटना मंगळवारी (१ जुलै) … Read more