Government Decision: पीक कर्ज घेताय? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच दिलासादायक…कशी ते सविस्तर वाचा
Government Decision: राज्य सरकार (State Government of Maharashtra) यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा आणि थेट फायदा देणारा निर्णय घेतला आहे. शेतीच्या पीक कर्जावर आकारले जाणारे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा हा निर्णय असून त्याची अंमलबजावणी १ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचा कर्ज प्रक्रियेत होणारा अतिरिक्त खर्च थेट कमी होणार … Read more