शिवसेना आमदाराच्या बंगल्यावर तोतया अधिकाऱ्याची धाड; म्हणाला, ‘सगळी कागदपत्रं…’

mla

अकोला जिल्ह्यतूल एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आयबीचा अधिकारी असल्याचे सांगत शिवसेना आमदार विल्पव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या घरावर धाड टाकली. पण काही वेळातच या बनावट आयबीच्या अधिकाऱ्याचे बिंग फुटले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.(fake officer’s raid on Shiv Sena MLA’s bungalow) गुरुवारी ३१ मार्च रोजी सकाळी … Read more