Gold Rate : सोने-चांदीच्या भावाने मोडला विक्रम, 7 महिन्यात किती महागलं? पहा नवे दर
Gold Rate : सर्राफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्यात मागणी वाढत असल्याने त्याच्या किमतींनी उंच भरारी घेतली आहे, तर चांदीच्या दरांनीदेखील तेजी कायम ठेवली आहे. सोन्याचा दर 98 हजारांच्या जवळ आज २४ कॅरेट सोन्याचा दर ३९१ रुपयांनी वाढून ₹98,687 प्रति तोळा झाला आहे. जीएसटीसह हा … Read more