Shelipalan Anudan: शेळीपालनातून मोठी कमाई! सरकार देते तब्बल 7.5 लाख रुपये अनुदान, वाचा सरकारी योजनेची माहिती

Shelipalan Anudan: ग्रामीण भागातील रोजगार व उत्पन्नाचे उत्तम साधन म्हणून शेळीपालन (Goat Farming) हा व्यवसाय दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. कमी खर्च, कमी जोखीम आणि जलद नफा देण्याची क्षमता यामुळे अनेक उच्चशिक्षित तरुणांनीदेखील या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान ग्रामीण पशुपालन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock Mission) सन 2014-15 … Read more