१७ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म पण बाळाचा बाप अवघ्या १२ वर्षांचा; काय आहे नेमकी घटना? जाणून घ्या..
तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय मुलीला गर्भवती केल्याच्या प्रकरणात १२ वर्षीय मुलाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलगा आणि अल्पवयीन मुलगी या दोघांचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(A 17 year old girl gave birth to a baby but the baby’s father is only 12 … Read more