Georgia Meloni Wishes On PM Modi Birthday : ताकद, जिद्द आणि लाखोंना दिशा देण्याची क्षमता प्रेरणादायी; सेल्फी टाकत जॉर्जिया मेलोनी यांच्या मोदींना खास शुभेच्छा

Georgia Meloni Wishes On PM Modi Birthday : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी दिलेल्या शुभेच्छा विशेष ठरल्या आहेत. त्यांनी मोदींसोबतचा एक सेल्फी शेअर करत, त्यांची ताकद, निर्धार आणि लाखोंच्या जनतेचं नेतृत्व करण्याची क्षमता प्रेरणादायी असल्याचं म्हटलं आहे. मेलोनींच्या … Read more