Chandrashekhar Bawankule : आता गाळ, माती, मुरूम, दगड मिळणार विनामूल्य; फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंनी केली घोषणा
Chandrashekhar Bawankule : राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांशी संबंधित नागरिकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना’ जाहीर करत मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत शेततळी, पाझर तलाव, महसूली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड आता कोणतेही शुल्क न घेता विनामूल्य … Read more