कॅमेरा दिसताच तुझी मुले हात का जोडतात? रितेशच्या उत्तराने जिंकली सगळ्यांची मने
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा या जोडीचा मराठी चित्रपट वेड सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ते दोघेही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतांना दिसत आहेत. अशातच प्रमोशन दरम्यान त्यांनी काही कौंटुंबिक किस्सेही उलगडले आहेत. सणउत्सवाच्या निमित्ताने रितेश मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतोच. अनेकदा त्यांची मुलं पापाराझी फोटोग्राफर्स समोर हात जोडून नमस्कार करतांना दिसतात. जेव्हाही त्यांचे … Read more