Uttarpradesh Rain : हा बाहुबलीमधील सीन नाही, आईवडील पोटच्या पोराला भीषण पुरातून वाचवत आहेत; पाहा Video
Uttarpradesh Rain : देशभरात सध्या पावसाचा जोर सुरू असून, उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सलग कोसळधारेमुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विशेषतः गंगा (Ganga River) आणि यमुना (Yamuna River) या दोन नद्यांनी रौद्ररूप धारण केलं असून, त्यांचा पाण्याचा विसर्ग नजीकच्या गावांमध्ये शिरला आहे. प्रयागराज (Prayagraj City) परिसरातील कछरी प्रदेश पूर्णपणे पाण्याखाली … Read more