Ganpati Festival : राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे जनक कोण? लोकमान्य टिळक की भाऊ रंगारी? जाणून घ्या…

Lokmanya Tilak Bhausaheb Rangari

Ganpati Festival : महाराष्ट्राला अनेक सण, उत्सवांची परंपरा लाभली आहे. त्यातलाच एक म्हणजे गणेशोत्सव. राज्यात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्ताने घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. मात्र, हा गणेशोत्सव नक्की कुणी सुरु केला?, हे या लेखात जाणून घेऊया. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली, हा प्रश्न विचारला की लोकमान्य टिळकांचे नाव पुढे येते. परंतु, गणेशोत्सवाचे … Read more

Ganpati : गणपती बाप्पाला मोदकच का आवडतात? बाप्पा आणि मोदकाचं नातं काय? जाणून घ्या..

Modak

Ganpati : गणपती बाप्पा म्हटलं की, मोदक आठवतातच. मोदकांशिवाय बाप्पा अपूर्ण आहेत असे म्हटले तरी हरकत नाही. म्हणूनच बाप्पांच्या हातात कधीही मोदक पाहायला मिळतो. गणेशोत्सवात बहुतेक ठिकाणी मोदकाचाच प्रसाद खायला मिळतो. परंतु, मोदकाला एवढे महत्व का आहे? बाप्पाला मोदक इतके का आवडतात?, हे तुम्हाला माहिती आहे का? या प्रश्नाचे उत्तर वाचा या लेखात. गणपती बाप्पांची … Read more

Asim Sarode : गायीच्या शेणापासून गणपतीची मूर्ती बनवणे हा देवाचा अपमान आहे, असे म्हणणाऱ्यांना ऍड. असीम सरोदे यांनी सुनावले

Ganpati Murti

Asim Sarode : शेणापासून गणपतीची मूर्ती बनवणे हा देवाचा अपमान आहे. हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी हे असे प्रकार केले जातात, असा आरोप एका व्यक्तीने केला होता. मात्र, अ‍ॅड. असीम सरोदे यांनी याला विरोध केला आहे. गाईचे शेण किंवा मूत्रापासून बनवलेली कोणत्याही देवाची मूर्ती ही त्या देवाचा अपमान ठरत नसल्याचे वक्तव्य त्यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये केले आहे. … Read more