Suraj Chavan : ‘त्याने आम्हाला किंमत तर द्यायला पाहिजे ना’, डीपी दादा सूरज चव्हाणवर भडकला; नक्की काय घडलं नेमकं?

Suraj Chavan: बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) याने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात विवाहसोहळा पार पाडला. या सोहळ्यास अनेक मान्यवरांसह अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Janhvi Killekar) हीही उपस्थित होती. लग्नानंतर मात्र सोशल मीडियावर सूरजविषयी एक नवा वाद उफाळून आला आहे. बिग बॉस मराठी फेम धनंजय पोवार (Dhananjay Powar) उर्फ डीपी … Read more