Nanded Rain Update : नांदेडमध्ये ढगफुटीचा कहर ! ८ जणांचा मृत्यू, २४ तासांनी आमदार दिसताच ग्रामस्थ भडकले

Nanded Rain Update:  नांदेड (Nanded) जिल्ह्यात रात्री अडीच वाजता सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंढी प्रकल्प (Lendi Project) पाणलोट क्षेत्रातील अनेक गावांमध्ये पुराची भीषण स्थिती निर्माण झाली. सततच्या धो-धो पावसाने मुखेड (Mukhed) तालुक्यातील रावणगाव, हसनाळ, भासवाडी, वडगाव, भेंडेगाव या गावांमध्ये पूराचे पाणी शिरले आणि गावकरी घराबाहेरही पडू शकले नाहीत. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू … Read more

Uttarpradesh Rain : हा बाहुबलीमधील सीन नाही, आईवडील पोटच्या पोराला भीषण पुरातून वाचवत आहेत; पाहा Video

Uttarpradesh Rain :  देशभरात सध्या पावसाचा जोर सुरू असून, उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सलग कोसळधारेमुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विशेषतः गंगा (Ganga River) आणि यमुना (Yamuna River) या दोन नद्यांनी रौद्ररूप धारण केलं असून, त्यांचा पाण्याचा विसर्ग नजीकच्या गावांमध्ये शिरला आहे. प्रयागराज (Prayagraj City) परिसरातील कछरी प्रदेश पूर्णपणे पाण्याखाली … Read more

Maharashtra Weather Update : मराठवाडा, विदर्भात पुढील २४ तासांत कसं राहील हवामान? जाणून घ्या राज्यात कुठे किती पडणार पाऊस…

Maharashtra Weather Update : राज्यात यंदाचा मान्सून वेगात दाखल झाल्यानंतर सलग दोन आठवडे सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली. विशेषतः विदर्भ भागात अतिवृष्टी झाल्याने अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आणि काही जिल्ह्यांत पूरसदृश स्थिती उद्भवली होती. मात्र सध्या पावसाचा जोर ओसरला असून स्थिती हळूहळू सामान्य होत आहे. विदर्भात पावसाचा जोर ओसरला; यलो अलर्ट कायम विदर्भात (Vidarbha) … Read more