Maharashtra Floods : मोठी घोषणा! पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! खरडलेल्या शेतजमिनींसाठी मिळणार विनामूल्य माती, गाळ आणि मुरूम
Maharashtra Floods : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या महापूर, जोरदार ढगफुटी आणि सततच्या पावसामुळे हजारो शेतकऱ्यांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाले. अनेकांच्या जमिनी 10 ते 15 फूटपर्यंत खोल खचल्या, तर काहींची सुपीक माती पूर्णपणे वाहून गेली. या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महसूल मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला … Read more