singer: ‘हर हर शंभू’ गाणे गायल्याने इंडियन आयडल फेम गायिकेवर भडकले मुस्लिम कट्टरपंथी, म्हणाले…

Fermani - Naaz

गायिका (singer): कावड यात्रेत ‘हर हर शंभू’ हे गीत गायल्यामुळे यूट्यूब गायक फरमाणी नाझ वादात सापडली आहे. फरमानी नाझचा सल्ला देताना देवबंदी उलेमा म्हणाले की, इस्लाममध्ये कोणतेही गाणे गाऊ नये, ते इस्लामच्या विरोधात आहे. त्यामुळे फरमानी यांनी यापासून दूर राहावे. त्याचबरोबर फरमानी यांनी आपण कलाकार असल्याचे सांगितले.(Singer, Fermani Naaz, Har Har Shambhu, Indian Idol, Islam) अशा … Read more