Manikrao Kokate : भिकारी शासन आहे, शेतकरी नाही; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले कृषीमंत्री? एकदा वाचाच

Manikrao Kokate : काही महिन्यांपूर्वी केलेल्या “भिकारीही एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला” या विधानावरून राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) अडचणीत आले होते. या विधानावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता, तर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता या प्रकरणावर कोकाटे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “शासन भिकारी आहे, शेतकरी … Read more