Agriculture News Latur : मशागतीचा खर्च परवडेना, स्वतःलाच औताला जुंपलं! ६५ वर्षांच्या शेतकऱ्याची काळजाला भिडणारी कहाणी
Agriculture News Latur : लातूर जिल्ह्यातील (Latur district) हाडोळती (Hadolti) या गावात राहणाऱ्या ६५ वर्षीय अंबादास गोविंद पवार (Ambadas Govind Pawar) या शेतकऱ्याच्या हालअपेष्टांचे हृदय पिळवटून टाकणारे वास्तव समोर आलं आहे. शेतमालाला दर न मिळणं, बियाणं-खतांचे वाढते दर आणि मजुरीचा खर्च परवडत नसल्याने त्यांनी शेतीची मशागत स्वतःच्या जीवावर करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. शेतीसाठी बैल किंवा … Read more