Prostitution: वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली भाजप नेत्याला अटक, नंतर फार्महाऊसवर सापडली स्फोटकं

Bernard - N - Marak

वेश्याव्यवसाय (Prostitution): वेश्यागृह चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले भाजप नेते बर्नार्ड एन माराक यांच्या फार्म हाऊसमधून स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बर्नार्डच्या फार्म हाऊसमधून ३५ जिलेटिन काठ्या, १०० डिटोनेटर, चार क्रॉस-बो आणि १५ बाण जप्त करण्यात आले आहेत.(Prostitution, BJP Leader, Arrest, Bernard N Marak, Farm House, Explosives, 35 Gelatin Sticks, 100 Detonators, … Read more