“सदाभाऊ खोत फसवा माणूस, माझ्यावर गुन्हा दाखल करायचाय तर करा पण माझे थकलेले बिल द्या”

गुरुवारी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा ताफा एका हॉटेल मालकाने अडवला होता. हॉटेलचे बिल न दिल्याचे कारण देत हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना रोखले होते. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला(Sangola)येथे हा प्रकार घडला होता. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता.(hotel owner statement on ex … Read more

सदावर्तेंनी कोट्यवधी रुपये जमा केल्याच्या प्रकरणात खोत-पडळकरांचीही चौकशी होणार?

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी ११० एसटी कामगारांसह त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई(Mumbai) पोलिसांनी अटक केली होती.(Khot-padalkars will also be … Read more