धक्कादायक! छातीत दुखू लागल्यामुळे साऊथ सुपरस्टार चियान विक्रमला केले रुग्णालयात दाखल

साऊथ चित्रपटसृष्टीतून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. साऊथ सुपरस्टार चियान विक्रमला छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साऊथ अभिनेता चियान विक्रमचा(Chiyan Vikram) ‘पोनियिन सेल्वन’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर लॉंच सोहळा आज पार पडणार होता.(actor chiyan vikram hospialised due to heart issue) या टीझर लॉंच सोहळ्याला अभिनेता चियान … Read more

लग्नानंतर झाली राजकुमार रावची झाली ‘ही’ अवस्था; म्हणाला, ‘मी घरी भांडी आणि झाडू…’

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव सध्या खूप चर्चेत आहे. अभिनेता राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला ‘हिट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी अभिनेता राजकुमार राव(Rajkumar Rao) आपल्या प्रेयसीसोबत म्हणजेच अभिनेत्री पत्रलेखासोबत लग्नबंधनात अडकला होता. राजकुमार आणि पत्रलेखा ११ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.(After the marriage, Prince Rao became ‘this’; He said, … Read more

‘आम्हाला देशाचा इतिहास विसरायला आमच्या राज्यकर्त्यांनीच भाग पाडले’, अभिनेते शरद पोंक्षे संतापले

अभिनेते शरद पोंक्षे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या विधानांमुळे काही वेळा वाद देखील निर्माण होतात. नुकतंच त्यांनी हिंदू धर्माबाबत एक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतं आहे. मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या पण हिंदू धर्म संपला नाही, असे विधान अभिनेते शरद पोंक्षे(Sharad Ponkshe) यांनी केलं आहे.(sharad ponkshe angry on Progressive … Read more

पुण्यात भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, राष्ट्रवादीच्या महिलांना भाजपने चोपले

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहामधील कार्यक्रमात आज भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी भाजप(BJP) आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे.(fight between bjp and rashtrvadi in pune) मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित … Read more