Eknath Shinde Jai Gujrat : पुण्यात अमित शाहांसमोर एकनाथ शिंदेंनी दिला ‘जय गुजरातचा’ नारा, राज्यात संतापाची लाट..

Eknath Shinde Jai Gujrat :  राज्यात सध्या मराठी अस्मितेचा मुद्दा तापलेला असताना, पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाषणाच्या शेवटी “जय हिंद, जय महाराष्ट्र” म्हणताच क्षणभर थांबून “जय गुजरात” (Jai Gujarat) असंही उद्गारले. या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हा कार्यक्रम पुणे (Pune) येथील कोंढवा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाला होता, ज्यात केंद्रीय … Read more