इफ्तार पार्टीत ‘या’ व्यक्तीने सलमान खानला बळजबरीने केला किस, व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण

नुकतंच बाबा सिद्दीकी यांच्या यांच्या घरी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक राजकीय नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खान(Salman Khan) देखील या पार्टीला हजर होता. या इफ्तार पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(At Iftar party, ‘Yaa’ person forcibly kisses … Read more