ताजमहाल मुघलांचा नाही तर आमच्या पूर्वजांचा; जयपूरच्या राजकन्येचा पुराव्यानिशी दावा
देशात सध्या ताजमहालवरून नवा वाद निर्माण झाला आहे. नुकतंच ताजमहलाबाबत(Taj Mahal)लखनऊ खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या माध्यमातून ताजमहलाचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. ताजमहलातील २२ बंद खोल्यांमध्ये हिंदू देव-देवतांच्या मूर्ती आहेत, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.(The Taj Mahal is not of the Mughals but of our ancestors; Evidence … Read more