Preity Zinta: ३ अभिनेत्रींना रिजेक्ट केल्यानंतर सलमानच्या ‘या’ चित्रपटात प्रिती झिंटाला मिळालं होतं काम

Salman- Khan-Preity-Zinta

प्रिती झिंटा (Preity Zinta): २२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सलमान खान, राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटा स्टारर ‘हर दिल जो प्यार करेगा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शक राज कंवर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. राज यांनी याआधी ‘दीवाना’, ‘लाडला’, ‘जान’, ‘जीत’ आणि ‘जुदाई’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.(Salman Khan, Rani Mukerji, … Read more