गृहखातं एकनाथ शिंदे यांचं बंड मोडणार? महाराष्ट्र पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे(Shivsena) आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने सकाळी अकोला शहरातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.(Home Department to break Eknath Shinde’s revolt? Maharashtra Police took a big … Read more

तेलही गेले, तूपही गेले हाती मात्र..; ६ कोटी पाहून पोलिसांची नियत फिरली अन्…

मुंब्य्रामधील एका घरामध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये पोलिसांना तब्बल ३० कोटींची रोकड आढळून आली. पण या ६ कोटी रूपयांवर पोलिसांनीच डल्ला मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात ठाणे(Thane) पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.(the-oil-gone-you-are-gone-too-seeing-6-crores-the-fate-of-the-police-changed) पोलिस आपली समस्या सोडवतील हा विश्वास आपल्याला असतो. पण पोलिसच चोर निघाले तर दाद … Read more

ठाकरे सरकार राणा दाम्पत्याला सरकारी खर्चाने अमरावतीला पाठवणार, ‘या’ बड्या मंत्र्यावर दिली जबाबदारी

मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणासाठी मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्यांनी अखेर माघार घेतली आहे. आक्रमक शिवसैनिकांसमोर अखेर राणा दाम्पत्य नरमले आहे. पंतप्रधान मोदींच्या(PM Modi) मुंबई दौऱ्यात विघ्न नको, असे म्हणत आमदार रवी राणा यांनी माघार घेतली आहे. यानंतर राज्य सरकारने राणा दाम्पत्यांना अमरावतीला पोहचवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.(The Thackeray government will send the Rana couple to … Read more

राणा दाम्पत्याला घरी पाठवण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, वळसे पाटलांवर दिली जबाबदारी

मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणासाठी मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्यांनी अखेर माघार घेतली आहे. आक्रमक शिवसैनिकांसमोर अखेर राणा दाम्पत्य नरमले आहे. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात विघ्न नको, असे म्हणत आमदार रवी राणा यांनी माघार घेतली आहे. यानंतर राज्य सरकारने राणा दाम्पत्यांना अमरावतीला(Amaravati) पोहचवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.(state government take decision to send rana couple to home) … Read more