खाण्या-पिण्यातील ‘या’ पाच चुकांमुळे पुरुषांचे गळतात केस, आजच आपल्या आहारात करा बदल
आपले केस(Hair) दीर्घायुषी काळे आणि दाट राहावेत आणि जास्त तुटून पडू नयेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण फक्त इच्छा करून काहीही होत नाही. त्वचेप्रमाणे केसांचीही योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आजकाल महिलांसोबत पुरुषांनाही कमी वयात केस गळण्याचा त्रास होतो. याची अनेक कारणे असू शकतात.(this 5 things are responsible for hair loss) केसांची काळजी न घेणे, … Read more