Dharmaday Ayuktalay Recruitment 2025 : धर्मादाय आयुक्तालयात 179 पदांसाठी भरती जाहीर,10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी, आजच करा अर्ज

Dharmaday Ayuktalay Recruitment 2025 :  धर्मादाय आयुक्तालय (Dharmaday Ayuktalay) मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 179 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:55 वाजेपर्यंत) आहे. रिक्त पदांची यादी: पद क्र. पदाचे नाव पदसंख्या 1 विधी सहायक … Read more