Bala Banger On Walmik Karad: धक्कादायक! “धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती”, बाळा बांगरांचा गौप्यस्फोट

Bala Banger On Walmik Karad:  बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parli) परिसर पुन्हा एकदा खळबळून गेला आहे. महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या हत्या प्रकरणात आता नवे वळण आले असून, बाळा बांगर (Bala Banger) यांनी थेट वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर गंभीर आरोप करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडीमार्फत … Read more

Anjali Damiana: ‘जो माणूस स्वत: महिलांना त्रास देतो त्याला…’, मुलीवरील अत्याचारावरून अंजली दमानियांचा मुंडेंवर घणाघात

Anjali Damiana:  बीड (Beed) जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणावरून आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी SIT ने चौकशी व्हावी अशी मागणी केली होती, आणि … Read more

Sandeep Kshirsagar on Dhananjay Munde : “मी त्यांच्यासारखा 150 दिवस पळून गेलो नाही!” संदीप क्षीरसागरांचे धनंजय मुंडेंना सडेतोड प्रत्युत्तर

Sandeep Kshirsagar on Dhananjay Munde :  बीड जिल्ह्यातील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये ‘नीट’ तयारी करणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक छळ (Sexual Harassment) झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी विजय पवार (Vijay Pawar) हा आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस – … Read more

Dhananjay Munde : “तुमचं पाच टक्केच बाहेर काढलंय, आणखी काढलं तर पंधराशे दिवस घरात लपून बसाल”, धनंजय मुंडेंवर पुन्हा घणाघात

Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar Group) च्या नेते शिवराज बांगर (Shivraj Bangar) यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “तुमचे केवळ पाच टक्केच उघड झाले आहेत, आणखी उघड झाल्यास तुम्हाला पंधराशे दिवस घरात लपून बसावं लागेल,” अशा शब्दांत त्यांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला. शिवराज बांगर यांनी असा … Read more

Dhananjay Munde : वादांना वैतागलेले धनंजय मुंडे मन:शांतीसाठी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात; पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Dhananjay Munde : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात गेले आठ दिवसांपासून मुक्काम करणारे अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे सध्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर मन:शांतीच्या शोधात असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रीपदाचा राजीनामा, संतोष देशमुख प्रकरणातील गंभीर आरोप आणि करुणा शर्मा यांच्या आरोपांमुळे सतत चर्चेत असलेल्या मुंडेंनी अलिकडेच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या खात्याची जबाबदारी … Read more

Dhananjay Munde : ‘धनंजय मुंडेंना पॅरालिसीस…, डोळे वाकडे, नीट बोलताही येईना’, सहकारमंत्र्यांनी सगळंच सांगीतलं

Dhananjay Munde : बीड(beed) जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणात मास्टरमाइंड ठरलेल्या वाल्मिक कराडच्या(Valmik Karad)कथित संबंधामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा दिला* आहे. मुंडे हे महाराष्ट्र सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. काही काळापासून … Read more

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर एन्काऊंटरची सुपारी दिल्याचे आरोप करणारा बीडचा PSI रणजीत कासलेची पोलीस दलातून हकालपट्टी

Dhananjay Munde : बीडचे(Beed) निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत होते. सोशल मीडियावर विविध व्हिडीओद्वारे गंभीर आरोप करत त्यांनी पोलिस यंत्रणेवर थेट उघड नाराजी व्यक्त केली होती. आता संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांनी कासले यांना पोलिस दलातून बडतर्फ केलं आहे. कासले यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. … Read more

Aditya Thackeray : अशी काय मैत्री होती की मुख्यमंत्री स्वतःच्या कार्यकर्त्यालाही न्याय देऊ शकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावरून ठाकरे संतापले

Aditya Thackeray : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या 9 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या हत्या प्रकरणानंतर राज्यात मोठा राजकीय आणि सामाजिक गदारोळ निर्माण झाला आहे. या खुनानंतर सीआयडीच्या आरोपपत्रातील फोटो व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली. अनेक सामान्य नागरिकांसोबतच विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली. याच प्रकरणानंतर धनंजय मुंडे(Dhananjay Munde,) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. … Read more

Dhananjay Munde : धनंजड मुंडेंची आजारपणाचं कारण देत अजित दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोच्या कार्यक्रमाला हजेरी, बघा नेमकं काय खरं?

Dhananjay Munde : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार काल बीड दौऱ्यावर होते. मात्र, माजी मंत्री धनंजय मुंडे या दौऱ्यात उपस्थित नव्हते. त्यांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगत या दौऱ्याला मुकल्याचे स्पष्ट केले होते. धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. त्यांनी लिहिले, “उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात … Read more

Dhananjay Munde : अत्यंत धक्कादायक बातमी! धनंजय मुंडेंनीच पंकजा मुंडेंची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप

Pankaja Munde Dhananjay Munde

Dhananjay Munde : राजकारणात सध्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या सख्याची चर्चा असली, तरी काही वर्षांपूर्वीच धनंजय मुंडे स्वतः पंकजा मुंडेंविरोधात पुरावे गोळा करत होते, असा सनसनाटी आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. पंकजा मुंडेंविरोधात पुरावे गोळा करण्याचा आरोप अंजली दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, राजेंद्र घनवट यांनी पंकजा मुंडेंविरोधात पुरावे गोळा केले होते … Read more