Dhananjay Munde : चित्रपटातील व्हिलन लक्षात राहतो, हिरो मात्र मागे पडतो; नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?

Dhananjay Munde : चित्रपट पाहताना आपण सगळेच पात्रांमध्ये रमून जातो. पण अनेकदा चित्रपट संपल्यानंतरही मनात ठसतो तो खलनायक, तर नायक कुठेतरी आठवणींच्या कोपऱ्यात हरवून जातो. हाच दाखला देत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आजच्या सामाजिक आणि राजकीय वास्तवावर भाष्य केलं. बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parli) तालुक्यातील धर्मापुरी (Dharmapuri) येथे एका विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी … Read more

Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंची चौकशी करा, नाहीतर फटका बसेल; त्यांनी माझी 2.5 कोटींची सुपारी दिलीय, जरांगेंचा आरोप

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी एक धडकी भरवणारा आरोप करत राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवली आहे. त्यांनी जाहीर केलं की, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांच्या जीवावर केलेल्या कटासाठी तब्बल 2.5 कोटींची सुपारी दिली होती आणि या कटात सामील असलेल्या तीन लोकांनी चौकशीत … Read more

Dhananjay Munde : “खासदाराचं पोट दुखतय, तुतारी वाजवणं हे त्यांचं काम” , धनंजय मुंडेंचा बजरंग सोनावणेंवर जोरदार प्रहार

Dhananjay Munde : परळीत झालेल्या सभेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंचावरून भावनिक आणि आक्रमक भाषण करत आपल्या मतदारांना दिलेलं प्रेम, केलेलं काम आणि स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांवर थेट भाष्य केलं. “विधानसभा निवडणुकीनंतर मला इथे पुन्हा सभा घ्यावी लागेल अशी कल्पनाही नव्हती, पण तुम्ही दाखवलेला स्नेह आयुष्यभराचं देणं आहे. सात जन्म घेतले तरी हे ऋण … Read more

Amol Mitkari & Ajit Pawar: अजितदादांनी एका हाताने काढून घेतलं, पण दुसऱ्या हाताने सन्मानाने दिलं, अमोल मिटकरींवर नव्या भूमिकेची जबाबदारी

Ajit Pawar and Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) संघटनेत गेल्या काही दिवसांत झालेल्या फेरबदलांनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या विश्वासू नेत्यांवर पुन्हा मोठी जबाबदारी टाकली आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या प्रवक्तेपदावरून वगळण्यात आलेले आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना पुन्हा महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली … Read more

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर थरकाप उडवणारा आरोप, जीव घेण्यासाठी काय-काय केलं?

Manoj Jarange : मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप घडवला आहे. आपल्या हत्येचा कट रचल्याचा दावा करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या हत्येच्या कटाचा मूळ कारभारी धनंजय मुंडेच आहेत,” असं जरांगे यांनी म्हटलं … Read more

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला; मनोज जरांगेंच्या धक्कादायक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया

Dhananjay Munde : मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. बीडचे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाने त्यांनी थेट जीवावर बेतणारा आरोप करत राजकारणाचे वातावरण ढवळून काढले. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या हत्येचा कट धनंजय … Read more

Dhananjay Munde : “बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही”; बीडमधून धनंजय मुंडे यांचा दावा

Dhananjay Munde  : बीडमध्ये (Beed City News) रविवारी मोठ्या संख्येने बंजारा समाजबांधव एकवटले आणि आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी विराट मोर्चा काढला. या मोर्चाला हजेरी लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde NCP) यांनी समाजाच्या प्रश्नाला मोठा आवाज दिला. मुंडे म्हणाले की, हैदराबाद गॅझेटमध्ये (Hyderabad Gazette) बंजारा समाजाला वेगळा प्रवर्ग मान्यता दिली आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये त्यांना … Read more

Dhananjay Munde : मंत्रीपद गेल्यानंतरही धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवेना; 42 लाखांचा दंड, छगन भुजबळ अजून प्रतीक्षेतच!

Dhananjay Munde : माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर पुन्हा एकदा वादाचे सावट आले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याकांड (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून ओळखल्या गेलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचा त्यांच्याशी निकटचा संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ४ मार्च रोजी मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, मंत्रिपद गमावल्यानंतरही … Read more

Devendra Fadnavis: “धनंजय मुंडे यांच्या कमबॅकच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी तोडले मौन, म्हणाले…

Devendra Fadnavis : विधानसभेतील माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याबद्दल झालेल्या चर्चेचा परिणाम म्हणून, कृषी खात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर भाष्य करत, माणिकराव कोकाटेंची कृषी खात्यावरील उचलबांगडी केल्यानंतर त्यांचे खोटे वर्तन सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, … Read more

Shivraj Bangar : “माझे हातपाय तोडताना वाल्मिक कराडला लाईव्ह पाहायचं होत”, राष्ट्रवादीच्या नेत्याचे खळबळजनक गौप्यस्फोट

Shivraj Bangar :  बीड (Beed) जिल्ह्यात सध्या राजकारणात खळबळ उडवणारा प्रकार समोर आला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटातील शिवराज बांगर (Shivraj Bangar) यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोपांची मालिका उघड केली आहे. त्यांनी म्हटलं की, वाल्मिक कराड (Valmik Karad) याने त्यांना ठार मारण्याची सुपारी दिली होती आणि इतकंच नाही, तर तो माझे … Read more