बांग्लादेशमध्ये जमावाचा हिंदू मंदिरावर हल्ला, मौल्यवान वस्तूंची लूट करत केली तोडफोड

बांगलादेशामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरातील एका हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. गुरुवारी लाल मोहन साहा रस्त्यावरील इस्कॉन राधाकांता मंदिरावर जमावाने हल्ला केला आहे. यावेळी जमावाने मंदिराची तोडफोड करत लूटमार देखील केली आहे.(bangladedsh people attacj on hindu temple) या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे. … Read more

इस्कॉन मंदिरावर हल्ला; २०० लोकांच्या जमावाकडून तोडफोड आणि लूटमार, अनेकजण जखमी

iskon-temple.j

बांगलादेशामधून(Bangladesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका(Dhaka) शहरातील एका हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. गुरुवारी लाल मोहन साहा रस्त्यावरील इस्कॉन राधाकांता मंदिरावर जमावाने हल्ला केला आहे. यावेळी जमावाने मंदिराची तोडफोड करत लूटमार देखील केली आहे.(bangaldesh iskon temple attaked by people) या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे. … Read more