“मी माझ्या कष्टाचा पैसा एका चोराला दिला, घर विकलेले पैसे या हरामखोराला दिले”
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी(Raju Shetty) यांनी याबाबत घोषणा केली आहे. देवेंद्र भुयार हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार आहेत. आमदार देवेंद्र भुयार यांच्या हकालपट्टीची घोषणा करताना राजू शेट्टी भावुक झाले होते.(raju shetty extrusion mla devendra bhuyar amaravati) गेल्या अनेक … Read more