Rahul Gandhi : ‘जातीय जनगणनेचं संपुर्ण श्रेय राहुल गांधींना; कारण सरकार मोदींचे असले तरी…’; राऊतांनी सांगितलं कारण

Rahul Gandhi : केंद्र सरकारने *जातीनिहाय जनगणना घेण्याचा निर्णय* घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री *अश्विनी वैष्णव(Ashwini Vaishnav) यांनी बुधवारी दिली. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना *ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(sanjay raut) यांनी काँग्रेस नेते *राहुल गांधी* यांचे विशेष कौतुक करताना, हा निर्णय सरकारचा असला तरी कल्पना आणि दबाव *राहुल गांधींचाच(Rahul Gandhi) असल्याचं म्हटलं. राहुल गांधींच्या संघर्षाला यश? … Read more

Expansion of Cabinet: शिंदे गटातील ४० बंडखोर आमदारांना बनायचंय मंत्री, कसा होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, वाचा समीकरण

eknath - shinde

मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet): महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन होऊन २९ दिवस झाले आहेत, मात्र अद्याप मंत्रिमंडळ स्थापन झाले नाही, हा चर्चेचा विषय आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारीख निश्चित करण्यास नकार दिला परंतु मंत्र्यांना खात्यांचे वाटप लवकरच … Read more