रोहीतच्या खणखणीत षटकारावर रितीकाऐवजी सारा तेंडूलकरचाच तुफान जल्लोष

इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघांमध्ये सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या जुन्या रूपात पाहायला मिळाला. या सामन्यात रोहित शर्माने ४८ धावांची झंझावाती खेळी केली. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने(Rohit Sharma) तुफान फटकेबाजी केली.(sara tendulkar reaction viral on rohit sharma sixer) यावेळी स्टेडियममध्ये … Read more

चेन्नईमध्ये दुफळी? कॅप्टन्सी गेल्यानंतर टीम मॅनेजमेंटने जडेजाविरोधात उचलले धक्कादायक पाऊल

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा हंगाम आता प्लेऑफच्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी सुरवातीला चांगली नव्हती. पण गेल्या काही सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सने दिमाखदार खेळी करत विजय मिळवला आहे. मोसमाच्या सुरुवातीला महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद रवींद्र जडेजाच्या(Ravindra Jadeja) हाती सोपवले होते.(not well in between csk … Read more

दिल्लीचा ११७ धावांवर सुपडा साफ करत चेन्नईचा दणदणीत विजय; प्लेऑफच्या शर्यतीत केलं कमबॅक

इंडियन प्रीमिअर लिगच्या 15 व्या मोसममधील चेन्नई सुपर किंग्जने रविवारी उत्तम सांघिक कामगिरी करताना दिल्ली कॅपिटलवर दनदनीत असा विजय मिळविण्यात यश आले आहे. लिगच्या पहिल्या हाफमध्ये चेन्नई सुपर किंग्जने जवळपास सगळेच सामने गमावले होते.(chennai-beat-delhi-by-117-runs-comeback–the-playoff-race) लिगच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र महेंद्रसिगं धोनीच्या हातामध्ये सूत्रे आल्याच्या नंतर चेन्नई सुपर किंग्जनं 5 पेकी 3 लढतीत विजय मिळवला आहे. पण … Read more