Deepak Shirke Expressed Regret: पद्मश्री मिळाला तर, किमान 50 पोलीस तरी अंत्यसंस्काराला येतील; मराठी सिनेसृष्टीतील धडकीभरवणाऱ्या खलनायकाची खंत

Deepak Shirke Expressed Regret : मराठी चित्रसृष्टीतील धडकी भरवणाऱ्या खलनायकांच्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेता दीपक शिर्के (Deepak Shirke) यांनी नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या करिअरबाबत आणि खासगी आयुष्याबाबत मनमोकळेपणाने खंत व्यक्त केली आहे. ८०-९० च्या दशकात रुपेरी पडद्यावर दमदार खलनायक साकारून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमठवणारे शिर्के, मराठीसह (Marathi Movie) हिंदी सिनेमांमध्येही (Hindi Movie) महत्त्वाच्या भूमिका … Read more