death case

Snake

सर्पदंशाने झाला होता भावाचा मृत्यू, अंत्यसंस्कारासाठी आलेल्या दुसऱ्या भावाचाही सर्पदंशानेच मृत्यू

सर्पदंशाने दोन भावांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बलरामपूर येथे ही घटना घडली. विशेष म्हणजे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या भावाच्या अंत्यविधीसाठी ...