Share Market : कुबेराचा खजिना! ‘या’ शेअरने अवघ्या १५ दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे केले डबल
Share Market : शेअर बाजार ही अशी गोष्ट आहे ज्यात एखादा गुंतवणूकदार खूप उंचावर जाऊन पोहोचतो तर एखाद्याचे खायचेही वांदे होतात. शेअर बाजारातील गुंतवणुकीमुळे अनेकांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत तर अनेकांनी तेवढेच गमावलेही आहेत. मात्र, आता एका शेअरने १५ दिवसात दुप्पट पैसे केले आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेअरबाजारात कमी दिवसात … Read more