Daund Kala Kendra Firing : गोळीबार प्रकरणात बदनामी? माऊली कटकेंसह भाऊ अनंता कटकेंच्या पोस्ट व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल, नेमक घडलय काय?

Daund Kala Kendra Firing : दौंड (Daund) येथील एका कला केंद्रात गोळीबार झाल्यानंतर सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या भावाचा संबंध समोर आला आहे. मात्र या घटनेचा संदर्भ देत शिरूर हवेली (Shirur Haweli) मतदारसंघाचे आमदार माऊली कटके (Mauli Katke) आणि त्यांचे बंधू अनंता कटके (Ananta Katke) यांची बदनामी करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. प्राथमिक वृत्तांमध्ये गोळीबार … Read more

Pune : पाठलाग करून खाली पाडलं, तिघांनी धरलं, एकाने हातपाय तोडले, मुलीच्या डोळ्यासमोर बापावर अमानुष हल्ला

Kailas Hagare

Pune  : पुणे जिल्ह्यातील (Pune District) दौंड तालुक्यातील (Daund Taluka)  बिरोबावाडी भागात 26 जून रोजी एक अति दुर्दैवी आणि थरारक घटना घडली. एका तरुणावर त्याचे चुलत भाऊ आणि नातेवाईकांनी भरदिवसा अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. हल्लेखोरांनी पीडित तरुणाचे हात आणि पाय इतक्या निर्घृणपणे मारहाण करून तोडले की त्याची प्रकृती गंभीर झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात … Read more