Ajit Pawar NCP: पक्षाने आम्हाला कोललं तर आम्हीदेखील पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही, पुण्यातील नेत्याचा अजित पवारांना थेट इशारा
Ajit Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात (NCP Ajit Pawar Group) अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादात, पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Garatkar) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांना इशारा दिला आहे. पक्षाने आमच्या भावना दुर्लक्षित केल्या, … Read more